चांगभलं च्या गजरात वाघापूरात नुतन जीर्णोद्धार ज्योतिर्लिंग मंदिर पायाभरणी शुभारंभ थाटात संपन्न
संपूर्ण गावातील महिला वर्गाकडून महानैवेद्य गारव्याचे आयोजन मडिगले (जोतीराम पोवार) : महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र वाघापूर ता.भुदरगड येथील ज्योतिर्लिंगाच्या जीर्णोद्वार नूतन मंदिराचा पायाभरणी शुभारंभ राधानगरी भुदरगड चे आमदार सौ व श्री प्रकाश आबिटकर व देवस्थान समितीचे अध्यक्ष व सरपंच सौ व श्री बापूसो आरडे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. … Read more