मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कॅरम स्पर्धेचे यशस्वी आयोजन

मुरगूड (शशी दरेकर): ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नुकतीच कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महादेव वागवेकर यांनी एकेरी गटात, तर किशोर पाटील व अशोक डवरी यांनी दुहेरी गटात बाजी मारली. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य महादेव कानकेकर आणि अविनाश चौगले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते … Read more

कोल्हापूरचा डंका आता क्रिकेटच्या मैदानावर! विकासवाडीत साकारणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

मुंबई: कोल्हापूर जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात भर टाकणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. करवीर तालुक्यातील मौजे विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी १२ हेक्टर ७६ आर इतकी शासकीय जमीन विनामूल्य देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे: क्रीडा … Read more

Rishabh Pant ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे भारताला मोठा धक्का, मायकेल अथर्टन यांना मालिकेबाहेर होण्याची भीती

मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज Rishabh Pant ऋषभ पंतला फलंदाजी करताना पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला मैदान सोडावे लागले. या दुखापतीमुळे तो मालिकेबाहेर होण्याची शक्यता आहे, अशी चिंता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल अथर्टनने व्यक्त केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना भारताने … Read more

अभिमन्यू ईश्वरनला कसोटी पदार्पणाची संधी का मिळावी? या मालिकेत त्याला संधी मिळेल का?

बंगालचा सलामीचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन ( Abhimanyu Easwaran ) हा गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे त्याला भारतीय कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळावी अशी चर्चा सुरू आहे. सध्या भारत इंग्लंड दौऱ्यावर असून, २६ जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या … Read more

मुरगूडच्या नंदिनी साळोखेला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान

मुरगूडच्या नंदिनी साळोखेला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक आखाड्याची कुस्तीपटू  नंदिनी साळोखे हिला सन २२ / २३ चा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या कीर्तीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.     राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,  क्रीडा … Read more

स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धांचे प्रकाश झोतात शानदार उद्घाटन

मुरगूड (शशी दरेकर) : येथील स्वराज्य स्पोर्ट्स च्या वतीने ५ ते ९ मार्च दरम्यान मुरगूड येथे कागल तालुका प्रिमिअर लिग २०२५ स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धांचे(डे नाईट) उद्घाटन कागल चे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरगुड नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतिश वळूंज हे होते. यावेळी मुरगूड पोलिस स्टेशनचे सपोनि शिवाजी करे, संताजी शुगरचे … Read more

युवा महोत्सवात अधिकाधिक युवक- युवतींनी सहभागी व्हावे    -जिल्हाधिकारी अमोल येडगे

4 डिसेंबरला युवा महोत्सव ; 2 डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी कोल्हापूर (जिमाका) : येत्या 4 डिसेंबर रोजी कोल्हापुरात होणाऱ्या जिल्हास्तर युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे चोख नियोजन करा, अशा सूचना देऊन जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील अधिकाधिक युवक, युवतींनी युवा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे … Read more

खेलो इंडिया टॅलेंट हंट योजनेसाठी 20 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करा

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका): माय भारत अंतर्गत “खेलो इंडिया टॅलेंट हंट” ही उदयोन्मुख खेळाडूंना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नव्याने निर्माण केलेली योजना आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांची नोंदणी https://mybharat.gov.in/khelolndia या पोर्टलवर दि. 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी केले आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रात विविध प्रतिभावंत … Read more

मुरगुड प्रिमियम लिग क्रिकेट स्पर्धेत लाल आखाडा संकुल प्रथम

मुरगुड ( शशी दरेकर ) : सानिका स्पोर्टस् फौंडेशन मुरगुड यांच्या वतीने मुरगूड चे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या मुरगुड प्रिमियम लिग क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांक लाल आखाडा संकुल मुरगुड ने पटकावला तर द्वितीय क्रमांक डंग्या स्पोर्टस् मुरगुडने तर तृतीय क्रमांक आराध्या, चतुर्थ क्रमांक आर जे ग्रुप मुरगुड ने मिळवला. क्रिकेट स्पर्धेचे … Read more

error: Content is protected !!