कागल विधानसभा बिनविरोध होणार ?
मुरगुडात माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुचक वक्तव्य मुरगूड ( शशी दरेकर ) – संभाव्य उमेदवारांच्या बदलत्या भूमिकेमुळे कागल विधानसभा बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त करुन महायुतीचा उमेदवार निवडून यावा हीच समन्वयकाची जबाबदारी म्हणून माझी आज भूमिका आहे. असे सुचक वक्तव्य माजी खासदार संजय मंडलिक यांनी केले. मुरगूड येथील सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य वितरण … Read more