मुरगूड येथे ५ मार्चपासून स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धां
मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील स्वराज्य स्पोर्ट्स च्या वतीने ५ ते ९ मार्च दरम्यान मुरगूड येथे कागल तालुका प्रिमिअर लिग २०२५ स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धांचे(डे नाईट) आयोजन केल्याची माहिती स्वराज्य स्पोर्ट्स च्या संयोजकांनी दिली. या स्पर्धेत १६ संघांना निमंत्रित केले आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक ५५९९९,द्वितीय क्रमांक ३३९९९ व तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी ९९९९ … Read more