तालूकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेतील ८० जणांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये झालेल्या कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेतील ८० जणांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. यामध्ये शिवराज हायस्कूलच्या २० जणांनी अजिंक्यपद मिळवत दबदबा निर्माण केला. स्पर्धा संयोजक विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलने मुलींमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले. पंच म्हणून प्रकाश खोत, के. बी. चौगुले, बटू … Read more