मुरगूडमधे महिलांचा साखर पेढे वाटून आनंदोत्सव
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाल्याबद्दल मुरगूड शहरात महिलांनी साखरपेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला . तसेच महिलांनी मुख्यमंत्री व राज्य शासनाचे आभार मानले . यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कागल तालुका शासकीय सदस्यपदी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांचा सत्कार माजी नगरसेवक सुहास खराडे यांच्या … Read more