मुरगूडच्या सुवर्णमहोत्सवी लक्ष्मी नारायण संस्थेच्या सभासद अपघाती मयत वारसानां एक लाखाचा चेक वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील सुवर्ण महोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे शाखा मुरगूडकडील मयत कर्जदार कै. कलारीन संतान बारदेस्कर रा . मुरगूड यांच्या पश्चात कु. स्मिता संतान बारदेस्कर या वारसानां दि ओरीएन्टन इशो. कंपणी यांचेकडून मिळालेल्या चेकचे वितरण श्री. लक्ष्मीनारायण पत संस्थेच्या मुख्यकार्यालय येथे करणेत आले. उपस्थितांचे स्वागत संस्थेचे … Read more

Advertisements

कागल तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम

कागल तालुका महिला गर्भाशय मुख कर्करोग मुक्त! मंत्री मुश्रीफ यांच्या मोफत HPV लसीकरण कार्यक्रमामुळे महिलांना मोठा दिलासा कागल (प्रतिनिधी): कागल तालुक्यातील महिलांची गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पासून मुक्तता व्हावी व महिलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्रात कागल तालुक्यात प्रथम HPV लसीकरण कार्यक्रम राबविला आहे. विशेष म्हणजे ही महागडी लस हसन मुश्रीफ फौंडेशन मार्फत … Read more

महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंधक लस देण्याची राज्याच्याआरोग्य विभागा मार्फत मोहीम

मुरगूड ( शशी दरेकर ) : महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्क रोगावर प्रतिबंधक लस टोचण्याची मोहीम राज्याच्या आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.     महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम.हसन मुश्रीफ व आरोग्यमंत्री नाम.प्रकाश  आबिटकर यांच्या प्रयत्नातून जिल्हा ,तालुका व ग्रामीण रुग्णालय  पातळीवर ही मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. अशी माहिती डॉ.डवरी यांनी  दिली.      या मोहिमे अंतर्गत … Read more

कागल एमआयडीसीमध्ये कंपनीला 63 लाखांचा गंडा, तीन कर्मचारी अटकेत

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : काही दिवसांपूर्वी गोकुळ शिरगाव एमआयडीसी मध्ये हनुमान इंजिनिअरिंग 25 लाखाचा घोटाळा झाला होता. काही दिवस झाले त्या मागोमागे कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील आर्या स्टील रोलिंग इंडिया लिमिटेड या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी कंपनीला 63 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन … Read more

भरधाव दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुरगुड: कागल-मुरगुड मार्गावर भडगाव फाट्याजवळ काल सायंकाळी (दि. २६) साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात एका १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अनिल संजय गोरडे (रा. धनगर गल्ली, कागल) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिकेत धुळाप्पा जॉग (वय २४, धंदा-मेंढपाळ, रा. वळिवडे) आणि मयत … Read more

खडकेवाडा नजीक कारची पुलाच्या कठड्याला धडक; अपघातात पाचजण जखमी

कारचालकाविरोधात गुन्हा दाखल मुरगुड ( शशी दरेकर ) : श्रीक्षेत्र आदमापुर येथील संत बाळू मामा यांच्या दर्शना नंतर गावी परतणाऱ्या कार ड्रायव्हरचा गाडी वरील ताबा सुटून खडकेवाडा तालुका कागल येथील नदीच्या संरक्षक कठड्याला जोराची धडक बसून गाडीतील पाच जण जखमी झाले .कारचालक सुजल सागर अस्वले यांचेवर मुरगुड पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे .याबाबत मेघना अस्वले … Read more

आपलं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ जयघोषाने परिसर दुमदुमला; नामविस्ताराच्या मागणीला शिवप्रेमींचा जोरदार विरोध

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मागणीवरून विद्यापीठाचा परिसर आज (दिनांक) ‘आपलं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ या जयघोषाने दुमदुमला. काही मंडळींकडून विद्यापीठाचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करण्याची भावनिक मागणी केली जात आहे. मात्र, कालांतराने या नावाचा शॉर्टफॉर्म ‘CSM विद्यापीठ’ होईल, अशी भीती व्यक्त करत हजारो शिवप्रेमींनी विद्यापीठाचे नाव ‘शिवाजी विद्यापीठ’च कायम ठेवावे, यासाठी जोरदार निदर्शने … Read more

मुरगूड नगरपालिकेचे घरफाळा, पाणीपट्टी 100% वसुली करण्याचा प्रयत्न: मुख्याधिकारी अतिश वाळुंज

मुरगुड (शशी दरेकर) : मुरगूड नगरपरिषद ,मुरगुड कडून शहरामध्ये शंभर टक्के घरपट्टी , पाणीपट्टी वसुलीसाठी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. आतिश वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी नगरपालिकेच्या वतीने शहराच्या वेगवेगळ्या भागात चार टीम नियुक्त केलेल्या आहेत. जे मिळकतदार थकबाकीच्या यादीमध्ये आहेत, त्यांच्यावरती नगरपालिकेच्या वतीने जप्तीची तसेच नळ कनेक्शन बंद करणे,थकीत … Read more

आरोग्य विभागाकडून कागलमध्ये जनजागृती मोहीम

कागल  : कागल शहरातील सुभाष चौक परिसरात एका युवतीचा डेंग्यूसदृश्य आजाराने  मृत्यू झाल्यामुळे कागलमध्ये जनजागृती करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली असून, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने सुभाष चौक परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. साठलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची अळी सात दिवसांत तयार … Read more

शेतकऱ्याची आत्महत्या, सावकाराच्या त्रासाला कंटाळून

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत, हलसवडे गावात सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागोंडा शंकर पाटील (वय ५२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ बाबासो पारीसा लबाजे याने बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करत जुलै २०२२ मध्ये नागोंडा पाटील यांना दरमहा … Read more

error: Content is protected !!