मुरगूड येथील श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेला २ कोटी २७ लाखावर निव्वळ नफा – सोमनाथ यरनाळकर
संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी वर्गाचे कौतूक मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड ता . कागल येथिलअग्रगण्य समजल्या जाणाऱ्या श्री . गणेश नागरी सहकारी पतसंस्थेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात २ कोटी २७ लाख रुपये इतका निव्वळ नफा झाल्याची व १०० कोटी ठेवीचा टप्पा पार केल्याची माहिती सभापती श्री . सोमनाथ यरनाळकर यानीं दिली . यरनाळकर पुढे म्हणाले … Read more