निढोरीमध्ये विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
मुरगूड ( शशी दरेकर ) : बहुजन समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी भारतीय संविधानाची अंमलबजावणी संविधानातील नियमावलीप्रमाणेच होण्याची गरज आहे. भारतीय संविधानाची योग्य अंमलबजावणी हाच बहुजन समाजाचा जगण्याचा राजमार्ग आहे . असे प्रतिपादन प्रा शशिकांत सावंत यांनी केले.त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच निढोरी ता.कागल आयोजित आंबेडकर जयंती समारंभामध्ये ‘डॉ.आंबेडकर यांचा संघर्षमय वैचारिक प्रवास’ या विषयावर आपल्या व्याख्यानातुन … Read more