कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गावठाणाचा विस्तार होणार, प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा कोल्हापूर : कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील नागरिकांच्या मागणीनुसार गावातील गायरान जागेवर घरकुले बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून गावठाण विस्तार योजनेतून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. गावातील नागरिकांना घरकुले बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने तालुका प्रशासनाकडे अनेक घरकुलांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे … Read more