मुरगूडच्या सानिका स्पोर्ट्सचे कार्य समाजाभिमुख – प्राचार्य एस पी पाटील
मुरगुड ( शशी दरेकर ) – मुरगुड तालुका कागल येथील सानिका स्पोर्ट्स ने आज पर्यंत अनेक समाजउपयोगी कार्यक्रम राबवून एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. गरजूना मदतीचा हात कायम पुढे करून सेवा करण्याचे काम या स्पोर्ट्स मार्फत अव्याहतपणे सुरू आहे. सानिका स्पोर्ट्स चे कार्य कौतुकास्पद असून ते समाजाभिमुख आहे असे प्रतिपादन मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेजचे … Read more