वसुलीचे निरंक उद्दीष्टपूर्तीबद्दल मुरगूड विभाग वीज कर्मचाऱ्यांचा गुणगौरव !

वीज ग्राहक व  वीज कर्मचाऱ्यांत समन्वय हवा – हेमंत येडगे मुरगूड ( शशी दरेकर ) : वीज ही अत्यावश्यक सेवा आहे . ही सेवा देण्यासाठी वीज कामगारांचे  योगदान महत्वाचे आहे . वीज ग्राहकांनी सुध्दा सेवेला प्रतिसाद दयायला हवा . वीज ग्राहक व वीज कर्मचारी यांच्यात समन्वयाची भूमिका हवी असे प्रतिपादन वीज महावितरणच्या मुरगूड  विभागाचे कार्यकारी  … Read more

लोकशाही वाचविण्यासाठीचं  मी निवडणूक रिंगणात – शाहू छत्रपती

केनवडे शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ जाहिर सभा व्हनाळी (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची स्पुर्ती घेवून मी येथे आलो आहे. शाहू महाराजांनी शिक्षण आणि भौतिक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या. शाहू मिल च्या माध्यमातून अनेक गरजूंना रोजगार मिळाला येणा-या काळात आपण समाज उपयोगी कामे करणार आहोत. हि निवडणूक आता वेगळ्या वळणावर आली असून एकाधिकार … Read more

कोगील बुद्रुक येथे स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा

सुळकूड( प्रा.सुरेश डोणे) : कोगील बुद्रक (ता.करवीर) येथे श्री.स्वामी समर्थ भक्त मंडळ यांच्या वतीने श्री.स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अमृतानंदजी महाराज (जंगली महाराज आश्रम, गोरंबे.) यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. यावेळी अमृतानंदजी महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अमृतानंदजी महाराज म्हणाले की, … Read more

ऊसतोड मजुरांची यशोगाथा

कागल (विक्रांत कोरे) : घरचं आठरा विश्व दारिद्र्य दोन वेळा च्या पोटाची वाणवा पोटाला चिमटा देऊन उपाशी राहायचं. पती-पत्नी दोघेही अडाणी पण मुलींना शिकवुन मोठं करायचं ही खुणगाठ उराशी बाळगली. उसाचं कांड तोडून -तोडून हाताला जसं फोड उठलं, तसं पोरींना तळहाताच्प्रया फोडाप्ररमाणे जपलं शिक्षण दिलं. मोठं केलं. आज पोरी मोठी झाल्या. पोरीना शिकवलं अन् चांगल्या … Read more

शेअर मार्केट मधील नुकसानीमुळे तरुणाची आत्महत्या

कागल : करनूर तालुका कागल येथील शिवप्रसाद (प्रणव) नारायण घाडगे. वय वर्षे वीस याने झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचा प्रकार सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेतात घडला. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याचा तणाव त्याच्यावर होता. असे पोलिसातून सांगण्यात आले. कागल पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल श्री. पटेकर … Read more

हिंदू – मुस्लिमांमध्ये सलोखा व एकोपा नांदावा – प्रा. संजय मंडलिक

कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावतीने इफ्तार पार्टी उत्साहात कागल, दि. ७ : समाजामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे दोघेही दोन्हीही समाज भावाभावांसारखे आहेत. या दोन्ही समाजामध्ये  सलोखा व एकोपा नांदावा, अशी अपेक्षा खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केली. कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये खासदार प्रा. मंडलिक सहभागी झाले. पालकमंत्री हसन … Read more

उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातील सुजाण मतदार महायुतीचा उमेदवार  मोठ्या मताधिक्याने विजयी करा – नाम. हसन मुश्रीफ

नाम. हसनसो मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली खा.संजयदादा मंडलिक यांच्या प्रचारार्थ उत्तूर येथे कार्यकर्ते व नागरिकांचा मेळावा पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, संजय मंडलिक यांना पुन्हा खासदार करण्यासाठी ही निवडणूक आता कार्यकर्त्यांनीच हातात घ्यायला हवी. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत जा, मतदारांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करा. मात्र; संजय मंडलिक यांना आपण विधानसभेच्या दृष्टीने कोणतीही अट घालू नये. … Read more

प्राध्यापक संजय मंडलिक यांचे प्रचंड मताधिक्य हीच पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसाची भेट – प्रताप उर्फ भैय्या माने यांचे आवाहन

कागलमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न कागल, दि. ६: लोकनेते व पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांचा वाढदिवस बुधवार दि. १७  एप्रिल रोजी प्रभू श्रीरामनवमी दिवशी येत आहे. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रा.  संजय मंडलिक यांना कागल तालुक्यातील प्रचंड मताधिक्य हीच पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसाची खरी भेट ठरेल, असे प्रतिपादन केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने … Read more

मुरगूडच्या श्री. गणेश नागरी पत संस्थेला २ कोटी ५० लाखावर नफा – चेअरमन सुखदेव येरुडकर

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथील श्री. गणेश नागरी सहकारी पत संस्था मर्या. मुरगूड या अग्रगण्य समजल्या जाणा-या संस्थेला २०२३/२४ या आर्थिक वर्षात निव्वळ नफा रु.२ कोटी ५० लाख ५३ हजार रुपये इतका झाला असून या आर्थिक वर्षात एकूण व्यवहार हा रुपये ११२९ कोटी १३ लाख इतका झालेला आहे. तसेच संस्थेने ११६ कोटी … Read more

कागल विधानसभा मतदारसंघात मंडलिकांना एक लाखाहून अधिक मताधिक्य द्या

गडहिंग्लजमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन कागल विधानसभा मतदारसंघाचे मताधिक्यच विजयाचे लीड ठरेल गडहिंग्लज, दि. ५: कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातून एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेतल्यास प्रा. संजय मंडलिक यांना कुणीच पराभूत करू शकत नाही हा विश्वास मनी बाळगा. या विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य हेच प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयाचे लीड ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री … Read more

error: Content is protected !!