जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुरगूड येथील शिवराज विद्यालय प्रथम
मुरगूड ( शशी दरेकर) : बाचणी ( ता- कागल ) येथे झालेल्याजिल्हास्तरीय शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात मुरगूड येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बाचणी ( ता- कागल ) येथे झालेल्या जिल्हास्तरीय शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात आदर्श विद्यानिकेतन … Read more