काँग्रेसच्या विजयात कागल मधून घाटगे पिता-पुत्रांचे लिड
पहिल्यांदा पांठिबा देवून शेवटपर्यंत प्रचारात उठवले रान व्हनाळी (वार्ताहर) : लोकसभेचे कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना या निवडणूकीत कागल तालुक्य़ातून उदंड प्रतिसाद लाभला. शाहू महाराजांच्या प्रचारादरम्यान बैठका, पदयात्रा आणि जाहिर सभांना झालेली प्रचंड गर्दी आणि विरोधात तालुक्यातील विद्यमान खासदार उमेदवार असूनही त्यांच्या विरोधात उघड- उगड बोलणारे सामान्य लोक यामुळे वैचारीक लढाईत … Read more