मुरगूडच्या मंडलिक महाविद्यालयातील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कु. वैष्णवी रवींद्र पोतदार प्रथम
मुरगूड ( शशी दरेकर ) : लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये शहाजी लॉ महाविद्यालय कोल्हापूर ची विद्यार्थिनी कु. वैष्णवी रवींद्र पोतदार हीने प्रथम क्रमांक पटकावून ती सदाशिवराव मंडलिक चषकाची मानकरी ठरली. रूपये ५०००/-रोख चषक व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –द्वितीय क्रमांक -रु.३००१/- चषक … Read more