खासदार संजय मंडलिक यांनी चिमगांव मध्ये बजावला कुटुंबीयांसमवेत मताचा अधिकार !
मुरगूड ( शशी दरेकर ) : महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी चिमगाव ता. कागल येथे आपला मताचा अधिकार सकाळी ९.१५ वा. बजावला. मताधिकार बजावण्यासाठी त्यांच्यासमवेत त्यांचे कुटुंबीय सौ. वैशाली, चिरंजीव वीरेंद्र, सुनबाई सौ. संजना, मुलगा यशोवर्धन, समरजीत यांनी मतदान केंद्र क्र. २०० वर आपला मताचा हक्क बजावला. मताधिकार बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना … Read more