Category: आरोग्य

देशातील पहिला मध महोत्सव महाराष्ट्रात मुंबईत 18 व 19 जानेवारी रोजी आयोजन

मुंबई, दि. 27 : मध उद्योगाची व्याप्ती वाढावी, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मध माशा पालनाबाबत लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने देशातील पहिलाच ‘मध महोत्सव- २०२४’ महाराष्ट्रात आयोजित करण्यात येत…

Advertisements

धर्मादाय रुग्णालय तपासणीसाठी समितीची स्थापना

मुंबई दि. 20 : धर्मादाय रूग्णालय योजनेच्या अनुषंगाने रुग्णालयांकडून पुरविण्यात येत असलेल्या रुग्णसेवेच्या संदर्भात वारंवार शासनास तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींच्या अनुषंगाने धर्मादाय रुग्णालयांवर शासनाचे नियंत्रण ठेवून योजना प्रभावीपणे…

गरजू रुग्णांनी जेनेरीक औषधांचा लाभ घ्यावा – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर दि. 6 : जेनेरीक औषधांच्या जनजागृतीसाठी 7 मार्च हा दिवस “जन औषधी दिवस” म्हणून साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रात जन औषधी दिवस विषयावर व्यापक जनजागृतीसाठी कार्यक्रमांचे…

एक रुपयामध्ये दहा सॅनिटरी नॅपकिन

मासिक पाळी स्वच्छता दिनी ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय कोल्हापूर, दि. २८: मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत…

खाद्यतेलाचा पुनर्वापर करताय ? मग विचार करा आरोग्याचा

खाद्यतेलाचा पुनर्वापर करताना काळजी घ्या कोल्हापूर दि.२६ : अन्न सुरक्षा व मानदे (अन्न व्यावसायिकांचे परवाने व नोंदणी) कायद्यानुसार विविध तळलेले खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी १) तीन वेळा तळण्यासाठी वापरलेल्या…

जागतिक एडस दिन

१९८८ पासून १ डिसेंबर रोजी प्रत्येक वर्षी जागतिक एडस दिन साजरा केला जातो या निमित्य एडस या आजारासंबंधी जागरुकता वाढवणे, एडस या साथीच्या संसर्गाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि एच. आय.…

गडहिंग्लज मध्ये बुधवारी महालसीकरण आयोजन

गडहिंग्लज – धनंजय शेटके गडहिंग्लज नगरपालिका व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या साठी बुधवारी शहरातील दहा ठिकाणी महलसिकरण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरासाठी पूर्व…

error: Content is protected !!