मुरगूडमध्ये कौटुंबीक वादातून शिक्षक पती कडून पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून खून !
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील एका शिक्षकाने कौटुंबिक वादातून आपल्या शिक्षक पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केला. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली . घटनेने एकच खळबळ उडाली. घटनेची मुरगूड पोलीसात नोंद झाली आहे. अधिक माहिती अशीः येथील साई कॉलनीत रहात असलेल्या शिक्षक परशराम पांडुरंग लोकरे (वय ५३ ) याचे आपली पत्नी सौ … Read more