शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नंदिनी साळोखेचा यथोचित सत्कार
मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक आखाड्याची कुस्तीपटू नंदिनी साळोखे हिला सन २२ / २३ चा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या कीर्तीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मुरगूडच्या सरपिराजीराव प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक हरिशश्चंद्र साळोखे यानी नंदिनीच्या निवासस्थानी जाऊन तिचा यथोचित सत्कार केला. या सत्कारप्रसंगी ते म्हणाले वयाच्या … Read more