मुरगूडला लोकमंगल मध्ये ग्राहक दिन उत्साहात साजरा

मुरगूड (शशी दरेकर) : ग्राहकांचे हक्क आणि  अधिकार सर्वापर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी सर्वत्र ग्राहकदिन साजरा केला जातो.आज येथे लोकमंगल मल्टीस्टेट को – आँफ सोसायटी,लि.सोलापूर या संस्थेच्या मुरगूड शाखेतर्फे ग्राहकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बिद्रीचे माजी संचालक दत्तात्रय खराडे, एम.टी.सामंत,जयवंत हावळ,बी.एस.खामकर आदी प्रमुख उपस्थित होते. समाजोपयोगी कामातून … Read more

Advertisements

पाचगावमध्ये तरुणाने युवतीचा विनयभंग केला, पोलिसांकडे तक्रार दाखल

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : ता. 23: पाचगाव (ता. करवीर) येथे प्रथमेश भास्कर जाधव (वय 21, रा. शिक्षक कॉलनी पाचगाव ता. करवीर, जि. कोल्हापूर) याने एका युवतीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार, प्रथमेश जाधव याने दि. 18 रोजी तिच्या घरी जाऊन अश्लील कृत्ये केली आणि धमक्या दिल्या. त्याने युवतीला शिवीगाळ करत … Read more

परभणी संविधान विटंबना घटनेचा व अमित शहांच्या वक्तव्याचा मुरगूडमध्ये जाहिर निषेध !

मुरगूड ( शशी दरेकर ) : परभणी येथे संविधानाच्या झालेल्या विटंबनेचा  व अमित शहा यांच्या वक्तव्याचा मुरगूडमध्ये आंबेडकरवादी चळवळीतर्फे जाहिर निषेध करून जोडे मारो आंदोलन केले. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी.          परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर  भारतीय संविधान असून याठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करून संविधानाचा अवमान केला  आहे  असा अवमान करणारा सुशिक्षित … Read more

शासकीय नोकऱ्यांमध्ये नवनियुक्तांनी आपल्या अंगभूत तसेच व्यक्तिगत कौशल्याचा विकास करून केवळ नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुण्यामध्ये तळेगाव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन- केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विविध सरकारी विभागातील सुमारे 500 नवनियुक्तांना नियुक्तीपत्रांचे वितरण पुणे : पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार … Read more

विनापरवाना बंदूक बाळगले बद्दल एकावर गुन्हा दाखल

कागल : विनापरवाना बेकायदेशीर बंदूक जवळ बाळगले बद्दल बाचणी येथील धोंडीराम जाधव यांच्याविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागल पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, धोंडीराम निवृत्ती जाधव (वय 36, रा. देवाचा माळ, केंबळी रोड, बाचणी, ता. कागल) यांच्याजवळ ठेचणीची सिंगलबारी विनापरवाना बेकायदेशीर ४६ इंचीची ठेचणीची बंदूक आढळून आली. याबद्दल त्यांच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ३, … Read more

Governor attends 75th Anniversary Celebration of Sharadashram Vidyamandir

MUMBAI- Maharashtra Governor C. P. Radhakrishnan attended the 75th Anniversary function of Sharadashram Vidyamandir School, Dadar at Sri Shanmukananda Auditorium, Sion in Mumbai on Sunday (22 Dec). The function was organised by Sharadashram Vidyamandir School Trust. The meritorious students of class 10th and various sports competitions were felicitated in a representative manner by the hands … Read more

मुरगूड येथील श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेतर्फे पाच नवीन  वाहनांचे वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सर्व परिचीत असणारी श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे नवीन पाच वाहनांचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेच्यावतीने श्री .ओंकार परीट यानां फोरव्हिलर ईरटीका गाडी , संदीप ढेंगे व दिलीप कुंभार यानां ऑटोरिक्षा , राजाराम चौगले यानां बुलेट व रणजीत शेंडे यानां टीव्हीएस़ या वाहनांचे वितरण करण्यात आले … Read more

कागल नगरपरिषदेच्या वतीने राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन

कागल (प्रतिनिधी) : कागल नगरपरिषदेच्या वतीने राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २५ ते रविवार २९ डिसेंबर असे पाच दिवस ही व्याख्यानमाला सुरू राहणार आहे. सलग पाच दिवस व्याख्यानमालेच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांना मेजवानी ठरणार आहे.अशी माहिती कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.                 व्याख्यानमालेत सलग पाच दिवस पाच पुष्प … Read more

गोकुळ शिरगावमध्ये चोऱ्यांचा सिलसिला सुरू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गोकुळ शिरगाव(सलीम शेख): गोकुळ शिरगाव येथील छत्रपती शाहू महाराज नगर महालक्ष्मी कॉलनीमध्ये 19 डिसेंबरच्या रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान चोरीची घटना घडली. या घटनेत घरमालक रफिक जमादार यांच्या बंगल्यात राहणारे समीर रमजान कुरणे हे भाड्याने राहतात यांच्या घरातून चोरी झाली. चोरीच्या वेळी घरातले बाहेरगावी असल्याने घरात कोणीच नव्हते. दरवाजाच्या कडी कोंडा कटावणीने तोडून घरातील तिजोरी … Read more

पिंपळगाव खुर्द येथील युवतीचा अपघातात मृत्यू

कागल (प्रतिनिधी) : वडिलांच्या मोटरसायकल वरून जाताना झालेल्या अपघातात मुलगी मयत झाली. हा अपघात सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कागल- मुरगुड रस्त्यावर वड्डवाडी येथील भगवा चौकाजवळ घडला. अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. ऐश्वर्या विनोद मिरजे वय वर्षे 19 राहणार -पिंपळगाव खुर्द, तालुका कागल असे मयत मुलगी चे नाव आहे.                    कागल पोलीसातून व घटनास्थळा … Read more

error: Content is protected !!