मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांची  जिल्हाधिकारी अमोल येडगे (Amol Yedge) यांनी केली पाहणी

कोल्हापूर : मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयास तसेच परिसराला भेट देऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे (Amol Yedge) यांनी पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. कार्यालयीन स्वच्छता व बाह्य स्वच्छता तात्काळ करुन घ्यावी, असेही यावेळी निर्देश दिले. त्याचबरोबर प्रशासकीय इमारतीबाहेरील पार्कींग व्यवस्थेचे नियोजन, कार्यालयातील इतरत्र अस्ताव्यस्त असलेले सध्या वापरात नसलेले साहित्य नियमानुसार … Read more

Advertisements

साहित्य म्हणजे जीवनाचा आरसा – भैरवनाथ डवरी

मुरगूड (शशी दरेकर) – साहित्य म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनाचा आरसा असतो. आपल्या आयुष्यात किंवा आजूबाजूच्या समाजात ज्या घटना घडतात त्यांचे सुक्ष्म निरीक्षण लेखका मार्फत केले जाते आणि अंगभूत प्रतिभा शक्तिच्या जोरावर लेखकांकरवी आपल्या साहित्यात संवेदनशीलतेने वास्तव मांडले जाते. या निवडक घटना वाचकांना आवडल्या की ते साहित्य लोकप्रिय होते. म्हणून नवोदित लेखकानी जीवनातील निवडक घटनांची मांडणी  साहित्यातून केली पाहिजे … Read more

मुरगूड मध्ये स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका परिक्रमा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथिल श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्य गुरुवार ९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत श्री. स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका परिक्रमा सोहळा पादुकापूजन, श्रींच्या आरतीने उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी अक्कलकोट येथिल स्वामी समर्थ महाराज व पादुकांचे स्वागत संस्थेचे चेअरमन, … Read more

बोळावी – बोळावीवाडी रस्त्यावर पुन्हा बिबट्याचे दर्शन

मुरगूड (शशी दरेकर) : अवचितवाडी येथील अमोल परेकर हे आपल्या कुटुंबांसह बोळावी – बोळावीवाडी रस्त्यावरून प्रवास करत असताना त्यांच्या मातोश्री गीता परेकर यांना बिबट्याचे दर्शन झाले . यानंतर त्यांनी आपल्या मुलाला गाडी मागे घेण्यास सांगितले मात्र बिबट्या अंधारामध्ये निघून गेला होता. याची माहिती त्यांनी आपले बोळावीवाडी येथील पाहुण्याला कळल्यानंतर त्यांनी देखील त्या ठिकाणी येऊन पाहणी … Read more

चांगल्याचे कौतुक आणि चुकीचे वाभाडे काढणारी पत्रकारिता समाजहिताची असते – तात्यासाहेब मोरे

मुरगूड ( शशी दरेकर ) – चांगल्याचे कौतुक अन चुकीचे वाभाडे काढणारी पत्रकारिता असावी ती समाज हिताची असते असे प्रतिपादन तात्यासाहेब मोरे यांनी केले ते मुरगूड शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. मुरगूड नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आतिश वाळुंज हे … Read more

अंबुबाई पाटील स्कूलमध्ये बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) :  गोकुळ शिरगाव येथील सौ. अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये बालिका दिन उत्साहात साजरा झाला.यावेळी सर्व लहान मोठ्या कन्यांनी साडी परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शाळेचे संस्थापक के. डी. पाटील यांनी सौ. अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी … Read more

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा धडाका! सीपीआरमधील भ्रष्टाचार उघड

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : सीपीआर रुग्णालयात खाजगी लॅबचे एजंट रुग्णांकडून बेकायदेशीर पैसे वसूल करत असल्याचा धक्कादायक प्रकार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी उघड केला आहे. त्यांच्या या धाडसी पाऊलामुळे सीपीआर प्रशासनाने या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजगी लॅबचे एजंट रुग्णांना आवश्यकतेपेक्षा जास्त चाचण्या करण्यासाठी प्रवृत्त करत होते … Read more

भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), पुणे शाखा कार्यालयाने 78 वा स्थापना दिवस साजरा

पुणे :  भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), पुणे यांनी त्यांच्या 78 व्या स्थापना दिना निमित्त मानक महोत्सवाचे आयोजन हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल, हिंजवडी, पुणे येथे केले. या कार्यक्रमात उद्योग, शैक्षणिक संस्था आणि चाचणी प्रयोगशाळांचे 150 हून अधिक प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग घेतला. श्री एस.डी. राणे, शास्त्रज्ञ-ई आणि संचालक, बीआयएस पुणे, यांनी सर्व सहभागी आणि मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले … Read more

आदर्श राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल  प्रा सुनिल डेळेकर यांचा मुरगुडमध्ये नागरी सत्कार संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : मला मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून संपूर्ण मुरगुडवासीयांचा आहे असे प्रतिपादन प्रा. सुनील डेळेकर यांनी केले ते मुरगूड शहरातर्फे आयोजित “लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ” यांचा राज्यस्तरीय ” आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्ल नागरी सत्कार कार्यक्रमानिमित्त बोलत होते.    प्रा. सुनील डेळेकर यानीं ३५ वर्ष मुरगुड शहराचे विविध प्रश्न बातमीच्या माध्यमातून मांडल्याबद्ल संत … Read more

क्रांतीसूर्य ज्योतीराव फुले, सावित्रीमाईंनी ‘भारतरत्न’ द्या-डॉ. हुलगेश चलवादी 

राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना पत्र लिहणार पुणे – स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारे थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ द्या, अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी आज, शनिवारी (ता.४) केली. महान ज्योतीराव आणि सावित्रीमाईंना भारतरत्न दिल्यानंतर या … Read more

error: Content is protected !!