मुरगूडात अप्पर तहसिलदार कार्यालय सुरु करावे : माजी नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय व्हावे या मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी नगरसेवक एस. व्ही. चौगले, आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना प्रत्यक्ष भेटून दिले. मुरगूड हे कागल तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख बाजारपेठ असलेले शहर असून मुरगूड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ५७ गांवे येतात. त्याच बरोबर या ठिकाणी … Read more