कोल्हापूर येथे रानभाजी महोत्सव : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची राज्यस्तरीय आयोजनाची मागणी
कोल्हापूर : पावसाळ्यात डोंगरदऱ्यांमध्ये नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व ओळखून, या भाज्यांचा महोत्सव केवळ जिल्हास्तरावर मर्यादित न राहता तो राज्यस्तरावरही आयोजित केला जावा, अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर येथे आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजारामपुरीतील व्ही. टी. पाटील स्मृती भवनात आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री … Read more