लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या सभासदांना ३३ लाखाच्या भेटवस्तूंचे वाटप

मुरगुड(शशी दरेकर) : मुरगूड येथील सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ३३१५ सभासदांना ३३ लाख रुपयांच्या दिवाळी भेटवस्तू वितरित केल्या. संस्था सेवकांना १२ लाख रुपये बोनस वाटप केले. आंतरराष्ट्रीय प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते भेटवस्तू वितरण केले. अध्यक्षस्थानी चेअरमन पुंडलिक डाफळे होते.  डॉ. देशमुख म्हणाले, संस्थेला १ कोटी १५ लाखांवर निव्वळ नफा झाला … Read more

Advertisements

समाजप्रिय अवलिया देवानंद पाटील (नेतेजी)

मुरगुड(शशी दरेकर) : समाजप्रिय अवलिया देवानंद पाटील नेतेजी ………………………………….समाजकार्यासाठी झपाटून काम करणार्‍या तळमळीच्या कार्यकर्त्यांची आज खुप मोठी वानवा आहे.भौतिक सुखाच्या मागे धाव धाव करणारी माणसं बघितली की सुन्न करणारा अंधकारमय भविष्यकाळ संवेदनशील मनाला चटका लावतो.पण आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील, अनेक समस्यांचा सामना करत,समाजासाठी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी अहोरात्र काम करणारे, अनेक खचलेल्या मनांना नवी … Read more

भातमळणीच्या सुगीला झाली सुरूवात

खळ्य़ावरील मळणी दुर्मिळ, जाग्याअभावी मळण्या रस्त्यावरचं साके( सागर लोहार ): महापूर ,अवकाळी पाऊस यामुळे यंदाच्या भात कापणी मळणीचा सुगीचा हंगाम धोक्यात आला आहे. त्यात गेली चार दिवस पावसाने विश्रांकी घेतली आहे पण पैरापद्धतीमुळे मजूर मिळेनात, अशी अवस्था शेतक-यांची झाली आहे. कमी दिवसात कापणीला आलेल्या सुधारीत भात वाणांची सध्या कापणी मळणी करण्यास शेतक-यांनी सुरूवात केली आहे. … Read more

error: Content is protected !!