![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/03/IMG-20240315-WA0051.jpg)
मुरगूड ( शशी दरेकर ) : आदमापूर ता. भुदरगड येथील श्री. बाळूमामा देवालय येथे सालाबादप्रमाणे ” बाळूमामा भंडारा यात्रा महोत्सव ” दि ३० / ३ / २०२४ते ७ / ४ / २०२४पर्यंत संपन्न होत आहे.
![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/03/img-20240315-wa00523609095292154224131.jpg)
या अनुषंगाने श्री . बाळूमामा देवालय मंदीर गाभारा आणि परिसर स्वच्छता करण्यासाठी दि. १८/३/ २००२४ ते २०/३/२०२४ पर्यंत गाभारा दर्शन व अन्नछत्र विभाग बंद राहणार आहे . तरी भाविक-भक्तानीं यांची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन बाळूमामा देवालयामार्फत करण्यात आले आहे .
Eco-Friendly Living
The Power of Solar Panels for Your Mobile Home
mobile home solar panel kits [url=http://larpan-mobi4omes.ru/]http://larpan-mobi4omes.ru/[/url] .
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.