मुरगूड ( शशी दरेकर ) : प्राथमिक शिक्षक बँकेकडून मुरगूड येथील राजू चव्हाण यांना आदर्श सेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.कामगार दिनानिमित्त घेण्यात आलेला कामगार पुरस्कार दिन निमित्त कोल्हापूर येथील प्रधान कार्यालयात झालेल्या सेवक पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन बाजीराव कांबळे होते.
कार्यक्रमासाठी व्हाईस चेअरमन लगारे सर, उपस्थित होते. शिक्षक बँकेचेप्रभारी एम .डी. संतोष काळेसो, यावेळी संचालक जी एस पाटील, शेख साहेब, राजमोहन पाटील, शिवाजी पाटील, प्रशांत पोतदार, दिलीप पाटील, अरूण पाटील, प्रसाद पाटील, सौ.डिग्रज मॅडम, लक्ष्मी पाटील, मुरगूड चे शाखा अधिकारी जयसिंग देसाई, मानसिंग दबडे, रमाकांत येसरे,मधुकर आडोळे, आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक राजेंद्र चौगुले तर सूत्रसंचालन संतोष काळे यांनी केले तर आभार रेपे सर यांनी मांडले .