वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४५ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४५ दिनांक ०८-०७-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया … Read more

मुरगूडच्या अंबाबाई मंदीर परिसर विकासासाठी तीन कोटी निधीस प्रशासकिय मान्यता

”गावतलावाच्या मध्यभागी शंभरफुटी हनुमानाची मूर्ती उभारली जाणार “ मुरगूड ( शशी दरेकर ) : यात्रा स्थळांच्या विकास कार्यक्रमा अंतर्गत  मुख्यमंत्री ना . एकनाथ शिंदे व माजी खासदार संजय मंडलिक यांच्या खास प्रयत्नातून मुरगूड येथिल अंबाबाई मंदीर परिसर विकासासाठी  तीन कोटी निधीस प्रशासकिय मान्यता मिळाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी दिली .          येथील प्राचीन … Read more

मुख्यमंत्री वयोश्री योजना चा लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): केंद्र शासनाने दारिद्रय रेषेखालील संबंधित दिव्यांग, दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारिरीक अक्षमतेनुसार सहाय्य साधने, उपकरणे पुरविण्याची “मुख्यमंत्री वयोश्री योजना” सुरु केली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे. सन 2011 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी … Read more

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी 15 जुलै पर्यंत नोंदणी करा – विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : खरीप हंगाम सन 2024-25 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना कोल्हापूर जिल्ह्यातील भात, ज्वारी, नाचणी, भुईमूग व सोयाबीन या पिकासाठी लागू आहे. ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी (कर्जदार/बिगर कर्जदार) ऐच्छिक असून खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीसुध्दा योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. पीक नुकसानीची जोखीम पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना … Read more

मुरगूड येथील मंडलिक संस्कार भवनची भक्ती बोरगावे राज्यात प्रथम

मुरगुड ( शशी दरेकर ) : इन्लेसिस पुणे या संस्थेने घेतलेल्या देश पातळीवरील आय क्यू  टेस्टमध्ये मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक संस्कार भवनची कु.भक्ती बोरगावे हिने  राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे. तिला मुख्याध्यापिका सौ.योगिनी शेटे व सर्व अध्यापिका यांचे मार्गदर्शन लाभले .

माझी वसुंधरा अंतर्गत मुरगूड विद्यालय व परिसरात वृक्षारोपण

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेज मुरगूड ता. कागल. येथे पर्यावरण सेवा योजनां अंतर्गत छत्रपती  शाहू महाराज  जयंतीच्या निमित्ताने शालेय परिसर व महाजन काॅलनी येथे आंबा , काजू, अशोक, गुलमोहर, फणस, जांभूळ, रामफळ , कांचन अशा अनेक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य एस.पी. पाटील उपमुख्याध्यापक एस. बी. सुर्यवंशी पर्यवेक्षक … Read more

पंडीत जवाहरलाल नेहरू उर्दु मराठी शाळेला इमारत व पठांगण साठी आंदोलन

कागल : कागल शहरामध्ये १९५७ साली स्थापन झालेल्या पंडीत जवाहरलाल नेहरू उर्दु मराठी शाळेला आजतागायत ६७ वर्षापासून जागा मिळालेली नाही. त्यासाठी नगरपरिषदेने गट नंबर ३८५ पैकी १० गुंठे जागा इमारत व पठांगण साठी मिळावी या करिता ब-याच वर्षापासून मुस्लीम बांधवांनी मागणी केली आहे व कागल मुस्लीम कब्रस्थान येथील आमच्या समाजाची दिड एकर जागेवर नगरपरिषदेने अनाधिकृत … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४४ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४४ दिनांक ०१-०७-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया … Read more

लाडकी बहीण योजनेत कागल मतदारसंघ अग्रस्थानी आणूया……!  –  प्रताप उर्फ भैय्या माने

कागलमध्ये योजनेच्या अंमलबजावणी प्रशिक्षण कार्यशाळेला प्रतिसाद कागल, दि. १ : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना” ही अत्यंत महत्त्वकांक्षी आणि माता-भगिनींना दिलासा देणारी आहे.  पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर करूया, असे आवाहन केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. एकही … Read more

युवकांनी व्यसनापासून दूर राहावे:- सा . पो . नि . ज्ञानदेव वाघ

मुरगूड ( शशी दरेकर ) – युवकांनी व्यसनापासून दूर राहावे. ‘आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी निकोप विचार आणि  शरीरयष्टी असली पाहिजे.’ असे मत गगनबावडा पोलीस ठाण्याचे सा. पो. नि. ज्ञानदेव वाघ यांनी मांडले. ते पद्मश्री ” डॉ.ग.गो. जाधव महाविद्यालय, ” गगनबावडा येथे  “आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ “विरोधी दिनानिमित्त* घेतलेल्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. टी.एम.पाटील … Read more

error: Content is protected !!