दूधगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापूर : दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असून जलाशय परिचलन सूची प्रमाणे पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी व धरण सुरक्षिततेसाठी धरण सांडव्यावरून आज दिनांक 26/07/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता 2500 cusec ने व विद्युत ग्रहातून 1000 cusec विसर्ग असा एकूण 3500 cusec विसर्ग सुरू आहे. तसेच आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या … Read more