मुरगूडच्या नवमहाराष्ट्र मंडळातर्फे म्हामद्याचा कार्यक्रम

दोनशे भाविकांना महाप्रसाद वाटप मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड-येथील  विविध समाजोपयोगी उपक्रम  राबवणा-या नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळातर्फे, आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ असलेल्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोहळ्यात  दिवेघाट ते सासवड पायीचालत श्रद्धाभावपूर्वकपणे सामील  होऊन परतलेल्या नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील दोनशे भाविक, भक्तांना म्हामद्याचा(महाप्रसाद वाटपाचा) कार्यक्रम केला. गेली पंधरा वर्षांपासून हा उपक्रम मंडळातर्फे अतिशय पवित्र  … Read more

मुरगूडच्या सुवर्णमहोत्सवी” श्री . लक्ष्मीनारायण ” पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ४ ऑगष्ट रोजी

मुरगूड (शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल १०० कोटी४२ लाखांचे ठेवींचे उदिष्ट पूर्ण करणारी व२ कोटी५३ लाखावर निव्वळ नफा मिळवणारी व मुख्य शाखेसह सेनापती कापशी,सरवडे , सावर्डे ,कूर , शेळेवाडी या शाखा कार्यरत असणारी सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेची ५८वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि .४ ऑगष्ट २०२४ रोजी दुपारी २ … Read more

कागलमध्ये 6 ऑगस्टला फेरफार अदालत

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : प्रशासनामार्फत कागल तालुक्यामध्ये दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी सर्व मंडळ मुख्यालयी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.  फेरफार अदालतीमध्ये ज्या अर्जदार, खातेदारांनी खरेदी विक्रीनोंद, वारसनोंद, मृत्युपत्र नोंद, बोजा नोंद  इ. बाबत संबधित तलाठ्यांकडे फेरफार नोंदीसाठी अर्ज दाखल केले आहेत परंतु अद्याप त्यावरील कार्यवाही प्रलंबित असेल अशा … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४८ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४८ दिनांक २६-०७-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४९ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४९ दिनांक २६-०७-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया … Read more

पॅरिस ऑलिंपिकमध्ये देशाला पहिले कांस्यपदक नेमबाज मनू भाकर हीचे अभिनंदन – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

मुंबई, दि. २८ :- फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हीने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात भारताला स्पर्धेतील पहिले ऑलिम्पिक कास्य पदक जिंकून दिल्याबद्दल तिचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी  अभिनंदन केले.            भारतीय खेळाडू पँरीस ऑलिम्पिंकमध्ये अधिकाधिक पदके जिंकतील आणि त्यात महाराष्ट्राचा … Read more

मुरगूड येथे राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण, रुग्णानां फळे वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ) : कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी माजी आमदारविक्रमसिंहराजे घाटगे यांच्या जयंतीनिमित्त मुरगूड तालुका कागल येथे वृक्षारोपण व रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम पार पडला.    यावेळी मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालय ,साफल्य हॉस्पिटल, महालक्ष्मी हॉस्पिटल या ठिकाणी सर्व रुग्णांना व कर्मचारी स्टाफ यांना फळे वाटप करण्यात आली. तसेच … Read more

शिंदेवाडी येथे आलेल्या पुराच्या पाण्यातून  जात विद्युत पुरवठा केला सुरळीत

वीज कर्मचाऱ्यांची कौतूकास्पद कामगिरी मुरगूड ( शशी दरेकर ) : शिंदेवाडी ता. कागल येथे वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून महापुराच्या दोन ते तीन फूट पाण्यातुन पायी जाऊन शिंदेवाडी विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांनी बंद असलेला विद्युत पुरवठा सुरु करून आपले कर्तव्य व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे शिंदेवाडी ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. गेल्या १० दिवसापासून … Read more

पालकमंत्री यांनी कोल्हापूर आंबेवाडी, इचलकरंजी, शिरोळ, कुरुंदवाडमध्ये महापुराच्या परिस्थितीची केली पाहणी

महापूरग्रस्तांच्या निवारा केंद्रांना भेटीसह प्रशासनाला दिल्या सक्त सूचना कोल्हापूर, दि. २८ : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसह आंबेवाडी, इचलकरंजी, शिरोळ, नरसिंहवाडी व कुरुंदवाड येथील पूर परिस्थितीची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी महापूरग्रस्तांच्या निवारा केंद्रांना भेटी दिल्या. तसेच; महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा व निवारा केंद्रातील नागरिकांना जेवणासह वैद्यकीय सुविधाही तातडीने पुरवण्याच्या सक्त … Read more

मुरगूडमध्ये उद्या सर्वच वर्तमानपत्रे पूर परस्थितीमुळे मिळणार नाहीत

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड परिसरात पूरपरस्थीतीमुळे महापूर आला असल्यामुळे मुरगूडला येणाऱ्या सर्व मार्गांवर पाणी आले आहे. त्यामुळे सर्वच मार्गावरील रस्त्यावरील वाहतूक बंद असल्यामुळे वर्तमान पत्र पार्सल आणणे अशक्य आहे. सबब कारणामुळे नाईलास्तव उद्या शनिवार 27/7/2024 रोजीचे कोणतेही वर्तमान पत्र मिळणार नाही याची सर्व वाचकांनी , ग्राहकानीं .नोंद घ्यावी अशी माहिती दिनेश न्यूज … Read more

error: Content is protected !!