सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
मुरगूड ( शशी दरेकर ) – सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड येथे नुकतेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी द्वारे राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत महाविद्यालयात ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर, असोसिएट डीटीपी, कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह व क्लाऊड एप्लीकेशन डेव्हलपर असे चार कोर्स सुरू करण्यात … Read more