प्रियांका येरुडकरच्या रौप्यपदकाने मुरगूड शहराचा सर्वदूर नावलौकीक – राजेंखान जमादार
मुरगूड ( शशी दरेकर ) – प्रियांका येरुडकर हिचा ऑल इंडिया सिव्हील सर्व्हिस कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळाल्या बद्दल मुरगूड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज संकुल यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वस्ताद आनंद गोधडे होते तर प्रियांका येरुडकर हिचा सत्कार प्रमुख पाहुणे मुरगूड चे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या हस्ते केला ‘ तर प्रमुख … Read more