आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात “मुक्त काव्य वाचन” कार्यक्रम संपन्न
मुरगूड (शशी दरेकर) : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय गगनबावडा येथे दि. १३/०१/२०२५ रोजी ” वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” अंतर्गत ” मुक्त काव्य वाचन ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमापूजनानेआणि अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. महाविद्यालयाचे *एन.एस.एस. प्रकल्पाधिकरी प्रा. ए. एस. कांबळे* … Read more