मुरगूड येथे ठिकठिकाणी सुवासिनींनी केली वटसावित्रीची पूजा
मुरगूड ( शशी दरेकर ) : ज्येष्ठ मासातील पौर्णिमा.हा दिवस वट पौर्णिमा म्हणून ओळखला जातो.या दिवशी सुवासिनी वटवृक्षाची मनोभावे पूजा करून पतीला आरोग्य दायक दीर्घायुष लाभावे अशी प्रार्थना करतात. पौराणिक संदर्भानुसार सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण पुन्हा मिळावेत म्हणून यमदेवाकडे मागणी केली होती.त्यासाठी वडाच्या झाडाखाली बसून साधना केली होती.प्रसन्न होऊन यम देवांनी सत्यवानाचे प्राण … Read more