विठ्ठला भवती संत सारे झाले गोळा फुलला आषाढीच्या भक्तीचा मळा
मुरगूड ( शशी दरेकर ) : आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीचा उत्सव. सारा महाराष्ट्र त्यात डुंबून गेला आहे.प्रत्येक भक्त म्हणजे माऊली विठ्ठलाचे चरण समजून एकमेकांचे चरण स्पर्श करण्याची ही महान परंपरा फक्त या पवित्र उत्सवात पाहायला मिळते. हे संस्कार विद्यार्थ्यांत सुद्धा भिनले पाहिजेत म्हणून हा उत्सव भक्तीभावाने त्याच उत्साहाने शाळांमधून साजरा केला जातो.त्यामध्ये शिक्षक व … Read more