साक्षी तेलींचे यश युवतीसाठी प्रेरणादायी -प्रविणसिंह पाटील
मुरगूड ( शशी दरेकर ) – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत साक्षी तेली उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. साक्षी ने प्राप्त केलेले यश हे आजच्या युतीसाठी प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन मुरगुड चे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी केले ते मुरगुड येथे सत्कार प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. बी. मेंडके तर प्रमुख उपस्थिती आनंदराव कल्याणकर … Read more