सिध्दनेर्ली मार्गे कागल – मुरगुड वाहतूक बंद
सिध्दनेर्ली- नदीकिनारा येथे पुलावर पाणी कागल/प्रतिनिधी : सिध्दनेर्ली- नदीकिनारा येथे पाणी आल्याने कागल – मुरगुड वाहतूक बंद करण्यात आली आहे.तसेच एकोंडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. गेली आठवडाभर झाले पावसाने चांगलेच बस्तान बसविले आहे. त्यामुळे नद्यांना नाल्यांना पाणीच पाणी आले आहे. कागल ऊन मुरगूड कडे जाणाऱ्या रस्त्यावर सिद्धनेर्ली … Read more