वसुलीचे निरंक उद्दीष्टपूर्तीबद्दल मुरगूड विभाग वीज कर्मचाऱ्यांचा गुणगौरव !
वीज ग्राहक व वीज कर्मचाऱ्यांत समन्वय हवा – हेमंत येडगे मुरगूड ( शशी दरेकर ) : वीज ही अत्यावश्यक सेवा आहे . ही सेवा देण्यासाठी वीज कामगारांचे योगदान महत्वाचे आहे . वीज ग्राहकांनी सुध्दा सेवेला प्रतिसाद दयायला हवा . वीज ग्राहक व वीज कर्मचारी यांच्यात समन्वयाची भूमिका हवी असे प्रतिपादन वीज महावितरणच्या मुरगूड विभागाचे कार्यकारी … Read more