‘जनतेचा विश्वास हीच मोठी पुंजी’ – परमात्मराज महाराज
परमाब्धि स्वप्न दाखवीत नाही, तर तुम्ही जे स्वप्न बघत असता ते स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करण्यास सुचवितो. तो भाविकांच्या मनात आनंदी विचारांची सभा भरवतो आणि विषादाला दूर करतो. सर्व मानवांचे चांगले व्हावे असे चिंतन करतो, हा परमाब्धिचा स्वभाव आहे. म्हणून पूर्ण विश्वासाने परमाब्धिचा स्वीकार केल्यास निश्चितच कल्याण होईल, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते … Read more