भडगांव-कोल्हापूर एसटी बस सेवा सुरु

मुरगूड ( शशी दरेकर ) : प्रवाशांच्या मागणीनुसार जादा फेऱ्या मंजूर करणार – समरजित मंडलिक  माजी खासदार संजय मंडलिक यांच्या विशेष प्रयत्नामुळे मंजूर करणेत आलेल्या भडगांव-कोल्हापूर व बिद्री मार्गावरील एस.टी. सेवेचा शुभारंभ युवा नेते समरजित संजय मंडलिक यांच्या शुभहस्ते भडगांव येथे संपन्न झाला. प्रवासी व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणखी या मार्गावर जादा  फेऱ्या मंजूर करणार असल्याची  … Read more

Advertisements

मुरगुड नगरपालिकेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलासाठी खुले

नगराध्यक्ष महिला कशी असावी मुरगूडकरांच्या अपेक्षा वाढल्या मुरगूड ( शशी दरेकर ) : नगरपरिषदा नगरपालिका यांच्या निवडणुकाची रणधुमाळी नुकतीच सुरू झाली आहे .राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मुरगूड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला वर्गासाठी असल्याने उमेदवार कसा असावा याची जोरदार चर्चा मुरगुड शहरात जनतेतून सुरू आहे. लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून सर्व थरातून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत अनेक जण भूमिका … Read more

मुरगूडमध्ये लवकरच फौजदारी व दिवाणी न्यायालय सुरु होणार !

पक्षकारांच्या पाठपुराव्याला यश ! प्रलंबित प्रकरणांना मिळणार न्याय ! मुरगूड ( शशी दरेकर ) : कागल तालुक्याच्या पश्चिम भागातील व मुरगूड परिसरातील ५४ गावांच्या कार्यक्षेत्रासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  यांचे फौजदारी व दिवाणी न्यायालय मुरगूडमध्ये लवकरच सुरु होणार आहे यासंबंधी प्रशासकिय हालचालींना वेग आला आहे.        तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण टोकावरून कागल न्यायालयाकडे हजारो पक्षकारांना धाव घ्यावी … Read more

सुनिता जोशी यांचे निधन

मुरगूड ता. कागल येथील सौ. सुनिता सदाशिव जोशी(वय ८३) यांचे निधन झाले.जय शिवराय एज्युकेशन सोसायटीच्या मांगनूर शाखेचे निवृत्त मुख्याध्यापक, आदर्श कलाशिक्षक व लोकनेते दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचे निष्ठावंत सहकारी एस. व्ही. जोशी यांच्या त्या पत्नी तर कोल्हापूरच्या प्रायव्हेट हायस्कूलचे संस्कृत विषयाचे शिक्षक जगदीश जोशी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहीत मुली, एक … Read more

निधन वार्ता- जयश्री सुरेश दिवटे

मुरगुड : शिंदेवाडी येथील जयश्री सुरेश दिवटे (वय ६५) यांचे निधन झाले. ठाणे येथे कार्यरत असणारे  पोलीस सागर दिवटे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन  गुरुवार दि. ६ नोहेंबर रोजी सकाळी ९ वाजता आहे.

राजे गट मुरगूड नगरपालिकेच्या सर्व जागा नगराध्यक्षासह ताकतीने लढवणार – अमरसिंह घोरपडे

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड नगरपालिका निवडणुक ताकदीने लढविण्यची राजे समरजिततसिंह घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी चालू आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे गटाकडून मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षसह नगरसेवकच्या सर्व जागा लढविण्याच्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू ठेवा आसे प्रतिपादन अमरसिंह घोरपडे यांनी केले. कार्यकर्त्यांच्या बैठकीत मुरगूड येथे राजे फौंडेशनच्या  बैठकीत बोलताना त्यांनी इच्छुकांनी उमेदवारीबाबत … Read more

५० हजाराची रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या विनायक ढेंगे यांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड ता. कागल येथिल राणाप्रताप चौकातील संतोष हाटेलमध्ये सुभाष नाईकवडी यांचे सापडलेले ५० हजार रुपये व ठेवपावत्या हॉटेल मालक विनायक ढेंगे यानीं प्रामाणिकपणे परत केली. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात असा प्रामाणिकपणा विरळच ..! या प्रामाणिकपणाचे कौतूक पत्रकार महादेव कानकेकर यानीं केले. यावेळी कानकेकर म्हणाले विनायक ढेंगे यानी दाखविलेला प्रामाणिकपणा हा  आदर्शवत … Read more

भाजप हा आमचा मोठा भाऊ; आम्हा दोन्हीही लहान भावांना सामावून घ्यावं मंत्री हसन मुश्रीफ यांची अपेक्षा        

नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा कागल : महायुतीमध्ये भाजपा हा आमचा मोठा भाऊ आहे. त्यांनी आम्हा दोन्हीही लहान भावांना सामावून घ्यावं, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये कागलसह गडहिंग्लज, मुरगुड या नगर परिषदांवर कागल विधानसभा मतदारसंघातील आठ जिल्हा परिषद मतदार संघांसह १६ … Read more

कर्नाटकात जाताना शिवसेना (उबाठा) नेते विजय देवणे, संजय पवारांना सीमेवर रोखले!

कागल / प्रतिनिधी : एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस आहे. कर्नाटक _महाराष्ट्र सिमेवर एक नोव्हेंबर काळा दिन म्हणून पाळला जातो. कर्नाटकात वास्तव्यास असणाऱ्या मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र उबाठा गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, सेना नेते संजय पवार हे शनिवारी सकाळी दहा वाजता कर्नाटकात जात होते. त्यांना महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांनी रोखून … Read more

कार्तिकी एकादशी निमित्त भक्ती सोहळा शाहू कॉलनीत हरिनामाचा गजर

कागल : कार्तिकी एकादशीच्या पावन निमित्ताने सदाशिव जाधव फाउंडेशन, कागल यांच्या वतीने रविवार, दिनांक २ नोव्हेंबर रोजी शाहू कॉलनी येथे भव्य भक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजल्यापासून होणाऱ्या या कीर्तन व भजनाच्या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्तिकी एकादशी हा वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. … Read more

error: Content is protected !!