निढोरीच्या सुवर्ण गणेश मंदिर येथे गणेश जयंतीनिमित्य विविध धार्मिक कार्यक्रम
मुरगूड ( शशी दरेकर ): निढोरी ता. कागल येथे ओम साई गणेश कला, क्रीडा, सांस्कृतिक मंच प्रणित सुवर्ण गणेश मंदिर अर्थात गोल्डन टेम्पलच्या वतीने उद्या गुरुवार दि. २२ जानेवारी रोजी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहाटे श्रीं ना अभिषेक, सकाळी नगरप्रदक्षिणा, दुपारी १२ वा. जन्म काळ, सायंकाळी ७ वा. … Read more