बॉक्सिंग स्पर्धैत आयान मुजावर, ताहीर शिकलगार प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर ) : विभागीय बॉक्सिंग स्पर्धैत मुरगूड येथिल शिवराज हायस्कूल मुरगूडच्या आयान मुजावर ( ३८ किलो ) तर ताहीर शिकलगार ( ४२ किलो ) गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच मयूर अस्वले, शौर्य अस्वले, सोहम जाधव, राजवीर जाधव, श्रेयश कांबळे, अथर्व माने, सुजित कांबळे, वेदांत आसवले, इंद्रजीत माने, विघ्नेश कांबळे यानीं वेगवेगळ्या … Read more

Advertisements

राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबला व्हॉलीबॉल प्रदान

मुरगूड ( शशी दरेकर ) : राधानगरी पंचायत समितीत अभियंता म्हणून कार्यरत असलेले येथील विनायक शशीकांत पाटील यांनी राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबला ५ हजार किंमतीचे व्हॉलीबॉल प्रदान केले आहेत. यावेळी व्हॉलीबॉल प्रशिक्षक, माजी प्राचार्य महादेव कानकेकर म्हणाले, राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लब गेली २५ वर्षे कार्यरत आहे. क्लबच्या माध्यमातून विविध वयोगटातून मुलांच्या व मुलींच्या संघानी प्रत्येकी चारवेळा राज्यस्तरीय … Read more

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात प्लास्टिक निर्मूलन व स्वच्छता मोहीम

मुरगूड ( शशी दरेकर ): सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा दिनाचे औचित्य साधून स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. या उपक्रमात “स्वच्छ परिसर – सुंदर परिसर” हा संदेश देत प्लास्टिक निर्मूलन व पर्यावरण संरक्षणाची जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांच्या … Read more

मुरगूड येथिल शिवराजच्या व्हॉलीबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : मिणचे (ता-हातकणंगले) येथे झालेल्या जिल्हास्तरीय शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मिणचे (ता-हातकणंगले)येथे झालेल्या स्पर्धेत शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या १९ वर्षाखालील संघाने अंतिम सामन्यात उद्धव चौगले याच्या उत्कृष्ठ पासवर … Read more

आंतरराष्ट्रीय चालक दिनानिमित्त उजळाईवाडी पोलिसांकडून वाहनचालकांचा गौरव

कागल (सलीम शेख ) : राष्ट्रीय महामार्ग पोलीस उपकेंद्र, उजळाईवाडी यांच्या वतीने आज, १७ सप्टेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय चालक दिनानिमित्त राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील आरटीओ चेक पोस्ट नाका, कागल येथे एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अवजड वाहनचालक आणि एसटी चालकांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी, पी.एस.आय … Read more

नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिर कागल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

कागल : देशाचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिर, कागल येथे शिक्षक दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता सहावी व सातवीमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत प्रवेश करून अध्यापनाचे धडे घेतले. स्वरा वडगाव, पूजा लोहार, वेदांत सोनुले, मधुरा कोरवी, आफान बागवान व अनुज सनगर … Read more

हर्षदा खापणे हिचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दुहेरी यश

श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर ची विद्यार्थिनी हर्षदा आनंदा खापणे हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दुहेरी यश प्राप्त केले. जय हनुमान हायस्कूल इस्पुर्ली येथे प्रथम क्रमांक तर वि. स. खांडेकर प्रशाला कोल्हापूर येथे द्वितीय क्रमांक पटकावला. तिने व्यसन सोशल मीडियाचे पालटले चित्र समाजाचे व वाचन संस्कृती काळाची गरज या विषयांवर आपले विचार व्यक्त केले. तिच्या … Read more

निढोरीत ‘ओम साई’ च्या मोदक सजावट स्पर्धेत तनुजा, दुर्गेशा, माधूरी ठरल्या विजेत्या

मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी ता. कागल येथील ओम- साई कला, क्रीडा, सांस्कृतिक युवा मंच प्रणित सुवर्ण गणेश मंदिर (गोल्डन टेम्पल )मार्फत घेण्यात आलेल्या अनोख्या मोदक बनवण्याच्या स्पर्धेत सौ. तनुजा विनायक सुतार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक सौ. दुर्गेशा विशाल पाटील आणि तृतीय क्रमांक सौ. माधुरी अमित सुतार यांना मिळाला. उत्तेजनार्थ बक्षिसाच्या … Read more

कागल नगरपरिषदेकडून गणेश विसर्जनासाठी विशेष नियोजन

‘पर्यावरणपूरक विसर्जना’वर भर देत पर्यावरणपूरक विसर्जन चांगला प्रतिसाद मिळाला कोल्हापूर (सलीम शेख ) : कागल नगरपरिषदेने मंगळवारी (दि. २ सप्टेंबर २०२५) होणाऱ्या घरगुती गणेश विसर्जनासाठी शहरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी, कागल परिसरात १० प्रभागांमध्ये १५ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्यात आल्या होत्या. या कामासाठी नगरपरिषदेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके … Read more

मुरगूडच्या “साईबाबा गणेश” तरुण मंडळाच्या होम मिनिस्टर स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद

मुरगूड ( शशी दरेकर ): प्राजक्ता गोधडे, माधुरी घाटगे, आकांक्षा माने ठरल्या पैठणीच्या मानकरी मुरगूड ता. कागल येथिल बाजारपेठेतील “श्री साईबाबा गणेश तरुण मंडळाच्यावतीने गणेश उत्सवानिमित्य होम मिनिस्टर “खेळ पैठणीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलानी उत्फूर्त सहभाग घेतला. सुमारे पाच तास चाललेल्या विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक खेळात महिलानी सहभाग घेऊन आनंद … Read more

error: Content is protected !!