कोर्टातील केस माघार घे म्हणून धमकावत हल्ला
सिद्धनेर्ली : येथील शिवाजी कृष्णात पोवार यांच्यावर खुरप्याने सागर उर्फ दिपक शिवाजी गोनुगडे याने वार करत कोर्टातील
चेक बाऊन्सची केलेली केस माघार घ्या, नाहीतर तुम्हांला सोडत नाही अशी धमकी दिली त्यावेळी सुर्याजी पाटील हे सदरचे भांडण सोडवित असताना त्याना देखील शिवीगाळी करुन लाथाबुक्कयांनी मारहाण केली.
या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.