कागल तहसिल कार्यालयात 16 नोव्हेंबर रोजी तालुका लोकशाही दिन

कोल्हापूर(जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी तालुका लोकशाही दिन साजरा करण्यात येत आहे.

Advertisements

या अनुषंगाने तालुका प्रशासनामार्फत महिन्याच्या तिस-या सोमवारी,  16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय कागल येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला असून

Advertisements

नागरिकांनी आपल्या शासकीय कामकाजासंबंधी तक्रारी लेखी स्वरुपात दोन प्रतीत सादर कराव्यात, असे आवाहन कागलचे तहसिलदार अमरदिप वाकडे यांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!