मुरगूड ( प्रतिनिधी ) : येथील ज्येष्ठ नागरीक व श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि., बिद्री चे सेवानिवृत्त सेवक रघूनाथ सुर्यवंशी (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .
त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुरगूडचे माजी नगरसेवक विशाल सुर्यवंशी यांचे ते वडील होत.
रक्षा विसर्जन बुधवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता मुरगूड येथे आहे.