अवचितवाडी तालुका कागल येथिल अनुबाई पांडूरंग कापसे (वय ८५) यांचे दुःखद निधन झाले.
Advertisements
श्री रामचंद्र कापसे (सर )व कृष्णात कापसे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात २मुले , ४ नातवंडे व सुना असा परिवार आहे .
रक्षविसर्जन सोमवार दिनांक २८/९ / २०२६ रोजी सकाळी नऊ वाजता आहे .
Advertisements
