मुरगूड ता . कागल येथिल सेवानिवृत रा .प. मंडळ वाहक , व सरपिराजीराव नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक प्रकाश भोसले ( वय ७१ ) यांचे त्यांच्या रहात्या घरी दुःखद निधन झाले .
Advertisements
शहरातील नामांकित अभियंता सागर भोसले व गोकुळ दुधसंघ सेवक जीवन भोसले यांचे ते पिताश्री होत. त्यांच्या निधनाने मुरगूड व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रक्षा विसर्जन बुधवार (९ सप्टेंबर ) रोजी मुरगूड येथे ९ वाजता आहे.
Advertisements
