दौलतवाडी ता कागल येथील राजश्री समीर जाधव ( वय ३१ )यांचे आकस्मित निधन झाले.
Advertisements
जी सी बी ड्रायव्हर समीर जाधव यांची पत्नी तसेच इलेक्ट्रिकल मिस्त्री नाना जाधव यांची वहीणी होत. त्यांच्या पश्चात्य दोन मुली, सासु , सासरे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवार दिनांक ८/४/२०२६ रोजी दौलतवाडी येथे आहे.
Advertisements
