निधन वार्ता : शंकर गोविंद भाट

मुरगूड प्रतिनिधी : मुरगूड (ता. कागल ) येथील शंकर गोविंद भाट (वय -80 ) यांचे आकस्मित निधन झाले. मुरगूडच्या माजी नगरसेविका सुप्रिया राजेंद्र भाट यांचे ते सासरे होत तर सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट व राजेंद्र भाट यांचे ते वडील होत.

Advertisements

त्यांच्या पश्चात चुलत भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे .रक्षाविसर्जन उद्या सोमवार (दि.06 ) रोज़ी मुरगूड येथे आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!