मुरगूड येथील श्रीमती शांताबाई अरुण शिंगारे (वय ७६ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
Advertisements
त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे . रक्षाविसर्जन बुधवार दि १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे. न्यू इंग्लिश स्कूल कुरुकली येथे सेवेत असलेले प्रविण शिंगारे यांच्या त्या आई होत.
Advertisements

AD1