श्री. व्यापारी नागरी मुदाळ तिट्टा शाखेचा २०वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुदाळतिट्टा शाखेचा २० वा वर्धापनदिन मोठया उत्साहाच्या वातावरणात सपन्न झाला.

Advertisements

सोमवार दि. ८/१२/२०२५ इ. रोजी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्य सकाळी ८.३५ वाजता सौ. व श्री. संदीप द. कांबळे यांच्या शुभहस्ते श्री. सत्यनारायण पूजा संपन्न झाली.

Advertisements

यावेळी व्यापारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर, व्हा. चेअरमन प्रकाश सणगर, संचालक सर्वश्री किशोर पोतदार, प्रशांत शहा, शशिकांत दरेकर, साताप्पा पाटील, हाजी धोंडिराम मकानदार, नामदेवराव पाटील, निवास कदम, संचालिका सौ. रोहिणी तांबट, सौ. सुनंदा जाधव, कार्यलक्षी संचालक सुर्दशन हुंडेकर, यांच्यासह सुरेश जाधव, कर्मचारी वर्ग, सभासद, हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!